Bollywood black money - Sandeep Marwah
About this video
संदीप मारवाह यांचा फिल्म आणि... more
संदीप मारवाह यांचा नोएडामधल्या फिल्म सिटीत फिल्म इन्स्टिट्यूट आणि स्टुडिओ आहे. कोब्रा पोस्टचा अंडरकव्हर एजंट संदीप मारवाहांना भेटला. मारवाहानं आम्हाला सांगितलं बोनी कपूर आणि अनिल कपूरशी त्यांचे अगदी घरगुती संबंध आहे. त्यांच्यासोबत एक सिनेमा करू आणि त्या सिनेमात काळा पैसा सहजपणे टाकता येईल. less
10th July 2012 262 viewsYoutube user: Ibn Lokmat