bollywood black money - Anubhav Sinha
About this video
'रा वन' ही बॉलिवूडमधली सगळ्यात... more
'रा वन' ही बॉलिवूडमधली सगळ्यात महागडी फिल्म आहे. अशाप्रकारचे बिग बजेटच्या फिल्म्सना सिन्हांसारखे दिग्दर्शक पैसा कसा मिळवतात ? किंवा यात काही काळ्या पैशाचा वापर केला जातो ? कोब्रापोस्टचा अंडर रिपोर्टर दिग्दर्शक अनुभव सिन्हाच्या मुंबईतल्या ऑफिसमध्ये भेटला. आणि त्या रिपोर्टरला त्याचा काळा पैसा गुंतवायचा आहे सांगून त्यांने याबाबत अनुभव सिन्हाशी संवाद साधला. less
10th July 2012 175 viewsYoutube user: Ibn Lokmat